Sex asked 8 years ago

Sex kelya nantar 2 rya divsa pasun pandhre pani jate ka?aani kase?kalva lavkr please

1 उत्तर
Answer for Sex answered 8 years ago

तुमच्या प्रश्नामधून तुम्ही कोणत्या लिंगाबद्दल बोलत आहात ते कळत नाही. म्हणजे योनी किंवा लिंगातून होणारा पांढरा स्त्रावाबद्दल बोलत आहात हे स्पष्ट होत नाही. त्यामुळे उत्तर देताना दोन्ही बाजूने लिहिले आहे. पुरुषांच्या लिंगामधून वीर्याशिवाय असा कोणताही पांढरा स्त्राव येत नाही. स्त्रीची योनी स्वच्छ ठेवण्यासाठी शरीराची स्वत:ची एक यंत्रणा काम करत असते. ही स्वच्छता राखण्यासाठी योनीमधून विविध स्त्राव बाहेर येत असतात याला पांढरं जाणं(व्हाईट डिचार्ज्ड) असं म्हणतात. हा पांढरा स्त्राव योनीमधून वारंवार येत असतो. त्याची काळजी करण्याचं कारण नाही. हा स्त्राव जास्त प्रमाणात येत असेल तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. हा स्त्राव केवळ सेक्स केल्यामुळं येतो असं अजिबात नाही. काही लिंग सांसर्गिक आजारांमुळं याचं प्रमाण वाढतं, अशावेळी डॉक्टरांची मदत घ्या.

आपले उत्तर प्रविष्ट करा

17 + 4 =