Sex

391

एखादी कामुक आकृती किंवा क्रिया बघताना मुलांचे शिश्न ताठरते. त्याप्रमाणे, कामुक होताना मुलींमध्ये कुठली शारीरिक क्रिया होते?

1 Answers
let's talk sexuality answered 3 weeks ago

स्तनाग्र उत्तेजित होऊन कडक व मोठे होतात. स्तनाग्रांच्या सभोवतीची जागा फुलून येते व त्याचा रंग अधिक गडद होतो. योनीत ओलसरपणा येतो, जो संभोगामध्ये महत्वाची भूमिका बजावत असतो. हे ही लक्षात ठेवावं की, असं प्रत्येक मुलीसोबत घडेलच असं नाही.