प्रश्नोत्तरेSex karnyasthi vayachi maryada asate ka?

purush ani shriya kiti vayaparyant sex chalu thevu shakatat.what is the maximum age up to which satisfactary sexual relation can be done.

1 उत्तर

अर्थात असतेच. १८ वर्षाखालील कायद्याने अज्ञान (मायनर) असलेल्या बालकांशी शरीर संबंध शिक्षापात्र गुन्हा आहे. अशा व्यक्तीच्या विरुध्द बाल लैंगिक अत्याचार कायद्या अंतर्गत खटला दाखल केला जातो. १८ वर्षाखालील मूल शरीर संबंधांसाठी संमती देण्यास समर्थ नाही असा त्याचा अर्थ होतो. अधिक माहितीसाठी खालील लेख वाचा

आपले उत्तर प्रविष्ट करा

5 + 4 =