1 उत्तर
गुड वन.. मी ऐकलं होतं की लोक चुंबन घेताना डोळे बंद करतात. कदाचित एवढ्या जवळचं असंही दिसणार नाही म्हनून डोळे आपोआप बंद होत असतील. पण दोस्त, सेक्सची एकूण कृती लक्षात घेतली तर एवढा वेळ डोळे बंद ठेवणं अवघडच आहे नाही का!
लैंगिक किंवा कुठल्याच गोष्टीत पुढाकार न घेणारी बाई म्हणजे चांगली बाई अशी एक इमेज आपल्या इथे आहे. लैंगिक क्रियेत आनंद मानणारी, वर तो दर्शवणारी स्त्री जोडीदाराला कदाचित आवडणार नाही ही भीती कदाचित स्त्रियांना डोळे बंद करायला लावत असावी..
आपले उत्तर प्रविष्ट करा