1 उत्तर
स्त्रीच्या शरीरामध्ये गेलेले शुक्राणू जास्तीत जास्त दोन दिवस जगू शकतात. काही शुक्राणू ४ दिवसापर्यंत जगु शकतात. शरीराच्या बाहेर पडलेले शुक्राणू जगू शकत नाही काही मिनिटामध्ये शुक्राणू मरुन जातात. शरीराच्या बाहेर पडलेल्या शुक्राणूंना पोषक वातावरण मिळालं तर काही तासांसाठी जगू शकतील मात्र त्याची शक्यता खूपच कमी आहे.
आपले उत्तर प्रविष्ट करा