प्रश्नोत्तरेCategory: Private Questionsex: Mala shejarchya vahinishi khup sex karavaycha vatato…

Mala shejarchya vahinishi khup sex karavaycha vatato pan ti majhyapeksha 5 varshanni mothi ahe aani lahaan 2 mul pan ahe aani mala ase vatate ki tilahi iccha distey tashi karan ti pahile mi bollyashivaay bolayachi pan nahi aani aata majhya gharat yete kiva baher gallit ubhi rahun bolat aste majhyashi kiva maskari karte tar kay karave tichi hi tashich iccha asel ka aani mala tiche te mothe nipple che stan pahun khup dabavese vattaat khup control karto swatala pan aata control nahi hot kadhi tar ase vatate tila mithi maravi tiche boll pakdave kay karu plzz upaay suchwa karan mi ekdahi sex kel nahiye

1 उत्तर
Answer for sex answered 7 years ago

मित्रा, लैंगिक इच्छा आणि प्रत्यक्ष कृती यात फरक आहे. सेक्स ही एक जबादार क्रिया आहे हे विसरू नकोस. वहिनी बोलते, मस्करी करते याचा अर्थ तिची सेक्स करण्याची इच्छा आहे असा होत नाही. जरी वाहिनीची तशी इच्छा असेल आणि तिने ती व्यक्त केली तरीही खालील गोष्टींचा दोघं मिळून विचार करा.

१. उघड आहे तुमचे हे संबंध तुम्ही जगासमोर स्वीकारण्याच्या स्थितीत नसणार आहात. ते लपवावे लागतील. कारण आपल्या समाजात ते स्वीकारले जाण्याची शक्यता नाही. असे संबध जर उघडकीस आले तर त्यातून तयार होणाऱ्या अडचणींना/ गुंतागुंतीला सामोरं जाण्याची तुमची तयारी आहे का? त्यावेळी दोघांची एकमेकांना साथ असेल का? निर्णय काहीही घ्या पण त्याच्या परिणामांची जाणीव ठेवा आणि जबाबदारीही घ्या. त्यापासून पळून जाऊ नका किंवा माझा काही संबंध नाही असं नंतर म्हणू नका. कारण बहुतेक वेळेस पुरुषासाठी हे सोपं असू शकतं, बाईसाठी नाही…

२. या लैंगिक संबंधांमुळे तुमच्या वहीणीच्या वैवाहिक नात्यामध्ये गुंतागुंत वाढू शकते.

३. दुसऱ्याच्या बायकोसोबत लैंगिक संबध ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे.

जे काही कराल ते परस्पर संमतीने आणि जबाबदारी घेऊनच करा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

14 + 3 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी