प्रश्नोत्तरेCategory: Public Questionssex pahilyandach kela ahe .blood nhi ale .ani penis thods ata mde gel ..garbhadharanache ky chances ahet

sex toys waparna chukicha aahe ka? mulinsathi kay sex toys astat? te kuthe miltat?

1 उत्तर

चान्सेस आहेत. पहिलीच वेळ आहे म्हणून रक्त येईलच अशी काही आवश्यकता नाही. योनीमध्ये जो एक पातळ पडदा असतो ज्याला योनीपटल (हायमेन) म्हणतात तो कधीकधी धावणे, पोहणे, सायकल चालवणे या क्रियांमुळे फाटून थोडेसे रक्त येऊ शकते. तो संबंधांमुळेच फाटेल आणि तेही पहिल्याच अशी काही खात्री देता येत नाही. मात्र असुरक्षित, योनीप्रवेशी लैंगिक संबंधांमुळे मात्र गर्भधारणा होऊ शकते. तपासून घ्या.

आपले उत्तर प्रविष्ट करा

18 + 13 =