Sex time

348
sbb asked 2 weeks ago

SexCha जास्तीत जास्त किती वेळ असतो?

1 Answers
let's talk sexuality answered 2 weeks ago

हा खुप लोकांना पडणारा प्रश्न आहे. याचं फिक्स असं उत्तर नाही. व्यक्तिनिहाय वेगवेगळा वेळ असु शकतो. त्यातल्या त्यात 2 ते 5 मिनिटे सरासरी म्हणु शकतो. पण हे कमी जास्त ही होऊ शकतेच. कारण यावर ब-याच बाबी परिणाम करत असतात. जसे की मानसिक, शारीरिक परिस्थिती, आजुबाजुचे वातावरण, तुमचं नातं, औषधांचा परिणाम, ड्रग्ज वा अल्कोहोल चे सेवन अन अशी बरीच आणखी कारणं आहेत.