प्रश्नोत्तरेCategory: Private QuestionSex vishyi & palivr tyacha prinam

PalicjPalichyaPalichyaccPalichyakalt sex condomchya usene kelt kyprinam hoto v plit blooding hot ka nhi& part plit ky problem

2 उत्तर

मासिक पाळीच्या दरम्यान सेक्स केल्याने स्त्रीला किंवा पुरुषाला काहीही अपाय होत नाही. पण या सोबतच एक गोष्ट लक्षात ठेवू या की, काही स्त्रियांना मासिक पाळीचा त्रास होतो. या त्रासामुळे तिला विश्रांतीची गरज वाटू शकते. पाळी दरम्यान रक्तस्त्राव होत असतो. त्रासामुळे तिचा मूड नसेल तर संभोग करू नये. मासिक पाळीमधील लैंगिक संबंध याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. तसेच आपल्या वेबसाईटवर याविषयीचे अनेक प्रश्न विचारले आहेत. तेदेखील वाचा.

https://letstalksexuality.com/sex_during_periods/

प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/

आपले उत्तर प्रविष्ट करा

9 + 1 =