प्रश्नोत्तरेsex yogy asn konte vaivahik asen nehmi korto pn pustak kute milat nahi site saga

1 उत्तर

तुम्हा दोघांनाही जे आसन आवडेल ते आसन एकमेकांशी बोलून तुम्ही ठरवू शकता. तुम्ही थोडी शोधाशोध केली तर योग्य आसनांची माहिती सांगणारी अनेक पुस्तकं किंवा वेबसाईट्स तुम्हाला सापडतील. दोघांना आवडेल सोयीचे असेल असे कोणतेही आसन निवडा. दोघांचा आनंद महत्वाचा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

3 + 13 =