प्रश्नोत्तरेसर माझी सेक्स इच्छा कमी झाली आहे उपाय

सर माझी सेक्स ईच्छा कमी झाली आहे ऊपाय

1 उत्तर

सेक्सची इच्छा कशामुळे कमी झाली आहे असे तुम्हाला वाटते ? काही कारणामुळे जर सेक्सची इच्छा कमी झाली असेल, कधीकधी सेक्स करावासा वाटत नसेल तर ठीक आहे. त्याचा तुम्हाला आणि जोडीदाराला काही त्रास नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येकाला किंवा प्रत्येकवेळी सेक्सची इच्छा असलीच पाहिजे किंवा तीव्र इच्छा असलीच पाहिजे असा आग्रह कशाला ? काहीजणांना तर कधीच सेक्सची इच्छा होत नाही आणि तेही नैसर्गिक आहे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

16 + 4 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी