प्रश्नोत्तरेsir mi parshn vicharla tyach uttar kadhi milnar

1 उत्तर

तुम्ही काय प्रश्न विचारला आहे हे आम्हाला ओळखता येणार नाही… आम्ही शक्यतो तीन दिवसात, काही अडचण असेल तर जास्तीत जास्त एक आठवडा या कालावधीत उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. रोज नवीन प्रश्नांची उत्तरं टाकली जातात त्यामुळे आधीची उतरं वेबसाईट वर आधीचे प्रश्न आणि उत्तरं याखाली दिसत नाहीत. तुमचे उत्तर शोधण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. आणि सर्च मध्ये तुमचा प्रश्न टाईप करा. तरीही तुमच्या प्रश्नाचे उत्तर सापडले नाही तर तुमचा प्रश्न पुन्हा एकदा विचारा.

https://letstalksexuality.com/questions-2/

आपले उत्तर प्रविष्ट करा

20 + 1 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी