प्रश्नोत्तरेsport playerni hastthamaithun karawe ka

1 उत्तर

अजिबात हरकत नाही. हस्तमैथुन केल्याने शक्तिपात होतो, ताकद कमी होते, कमजोरी येते हे सर्व गैरसमज आहेत. वेब साईट वर या विषयाशी संबंधित अनेक लेख आणि प्रश्नोत्तरे आहेत. ते वाचा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

14 + 6 =