प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsजर स्त्री ने पुरुषाचे वीर्य प्राशन केल्याने स्त्री ला धोका असतो का?

1 उत्तर

पुरुषाला कोणतेही लैंगिक आजार नसतील तर वीर्य प्राशन करण्यामध्ये काही धोका नाही. लैंगिक आजार असले आणि स्त्रीच्या तोंडामध्ये काही जखमा असल्या तर मात्र या आजाराची लागण होऊ शकते. अशा वेळी कंडोमचा वापर केलेला चांगला. स्त्रीला वीर्य प्राशन करण्यामध्ये काही वावगं वाचत नसेल तर यात काळजीचं काही कारण नाही.

आपले उत्तर प्रविष्ट करा

16 + 8 =