1 उत्तर
टी. बी. आजारांमध्ये इतर लक्षणांबरोबरच अशक्तपणा आणि थकवा येतो त्यामुळे सेक्स करताना थकवा येणं स्वाभाविक आहे. टी. बी. वर डॉक्टरांकडून योग्य ते निदान करून घ्या आणि उपचार करून घ्या. लैंगिक आयुष्याविषयी याविषयी डॉक्टरांशी उघडपणे बोलताना अवघडलेपण वाटू शकते पण याविषयी देखील न लाजता डॉक्टरांचा सल्ला घ्या.
आपले उत्तर प्रविष्ट करा