Tight Frenulum asked 4 years ago

शिस्नमुंडाखालची त्वचा elastic band सारखी खूप tight ताणली आहे आणि त्यामुळे पूर्ण मागे जात नाही आणि मागे घेण्याचा प्रयत्न केल्यास ताठरता येऊन ejaculation होते. या Tight Frenulum (शीर) मुळे हस्तमैथुन करताना काही सेकांदामध्येच premature ejaculation होते आणि लिंगाची sensitivity सुद्धा खूप आहे. यावर उपाय व मार्गदर्शन करावे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

7 + 17 =