लैंगिक नात्यांमध्ये एकमेकांबद्दलची ओढ आणि लैंगिक आकर्षण विविध मार्गांनी व्यक्त होत असतं. तुम्ही जे अनुभवताय ते त्याचंचं एक रूप आहे. यावर उपाय असा काहीच सांगता येणार नाही. तुम्हालाच हळू हळू यावर ताबा मिळवायला लागेल. यात गंभीर काही नाही.
Email *
Name *
Δ
13 + 6 =
Your Email
Your Name