‘xxx’चा वापर चित्रपटांमध्ये दाखवलेली दृष्यं कोणत्या वयोगटासाठी योग्य आहेत हे दाखवण्यासाठी ‘x’ चा वापर केलेला आढळतो. जितके ‘x’जास्त तितका सिनेमा मोठ्या किंवा प्रौढ वयोगटासाठी योग्य असा साधरण अंदाज मानला जातो. त्यामुळं पॉर्न किंवा लैंगिक संबंध दाखवणारा एखादा चित्रपट किंवा क्लिप असेल तर त्याला ‘xxx’रेटींग केलं जातं. म्हणजे या चित्रपटातील किंवा क्लिपमधील दृष्य प्रौढ व्यक्तींसाठी योग्य आहेत. या व्यतिरिक्तही ‘xxx’चे अर्थ इंटरनेटवर सर्च केल्यावर तुम्हाला मिळतील. परंतू सध्या ‘xxx’चा अर्थ पॉर्न साहित्य असलेल्या वेबसाईट शोधण्यासाठी होतो.
1 उत्तर
आपले उत्तर प्रविष्ट करा