underarm shaving asked 8 years ago

Me 20 varshachi mulgi ahe. Mazya kakhet (underarms) kes vadhle ahet je mala kadhaychi iccha ahe.
Mala shaving cha anubhav nahi so razor vapraychi bhiti vatate. Mala kontya beauty parlour madhe kes kadhun milu shaktat ka?

1 उत्तर
Answer for underarm shaving answered 8 years ago

अनेक ब्यूटी पार्लरमध्ये काखेतले केस काढून मिळतात. तुम्ही घरच्या घरीही केस काढू शकता. कात्रीचा वापर करून तुम्ही केस बारीक ठेऊ शकता. काही क्रीम्स मिळतात त्यांचाही वापर करता येईल. मात्र तुमच्या त्वचेला त्याचा काही त्रास होणार नाही ना हे कुणाला तरी विचारून घ्या. रेझरचा वापर केला नसेल तरी करून पहायला हरकत नाही. कारण क्रीम्स आणि वॅक्सिंगपेक्षा रेझरचा वापर जास्त चांगला. हळू हळू सवय होईल. ब्यूटी पार्लरमधील कुणाकडून तरू तुम्ही ते शिकून घेऊ शकता. 
काख नेहमी स्वच्छ ठेवा. अँटी पर्स्पिरंट वापरणं टाळा. त्यातील रसायनं शरीरासाठी घातक ठरू शकतात. 

आपले उत्तर प्रविष्ट करा

0 + 17 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी