प्रश्नोत्तरेvidwa sasu shi pranay karu ka ?

Mazi sasu mala nehmi sex sati prerit karit aste pan mi vichar kela ki hey barober watnar nahi

mhanun mi kahich kela nahi pan adun mdun ti mala prerit karit aste aata mala hi wate ki kele

tar bar rahil ka?

1 उत्तर

सज्ञान व्यक्तींनी मर्जीने आणि सहमतीने निर्माण केलेल्या नातेसंबंधांच्या आड कायदा येत नाही. आणि त्यासाठी इतर आणखी कोणाकडून मान्यता घेण्याची आवश्यकता नाही. परंतु अशा गंभीर नात्यात प्रवेश करत असताना आपला विवेक जागृत ठेवणे, आपण कोणाचा विश्वास भंग करत नाही ना याची काळजी घेणे,आपल्यावर असलेल्या जबाबदरीचे भान राखणे महत्वाचे आहे. हा सारासार विचार करून घेतलेले निर्णय कमी प्रमाणात अंगलट येतात. निर्णय तुमचा दोघांचाच आहे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

5 + 9 =