प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsआपला जोडीदार वर्जिन आहे की नाही हे कस ओळकायच
1 उत्तर

हे ओळखण्याचा कोणताही मार्ग नाही. वर्जिनिटी ही फार मजेशीर कल्पना आहे. आपले नाते आणि लैंगिक संबंध हे आपल्या इच्छसाठी, प्रेमासाठी आणि नात्याचा भाग म्हणून केले जातात. त्यामध्ये जोडीदाराच्या वर्जिनिटीने काही फरक पडेल असं नाही. आणि जर आधीच्या आयुष्यात लैंगिक संबंध आले का नाही हे माहित करून घ्यायचं असेल, त्याने तुमच्या नात्यावर परिणाम होणार असेल तर बोलणे, संवाद साधणे हा एकमेव मार्ग आहे. 

आपले उत्तर प्रविष्ट करा

7 + 5 =