eggs up and down zale aahet asked 8 years ago

Sir maze andde var khali zale aahe ani mala sex kartana khup tras hoto ani ek andd sujla aahe please upay sanga

1 उत्तर

तुम्हाला जर सेक्स करताना वेदना होत असतील तर कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या. लैंगिक अवयावासंबधी त्रास किंवा आजराविषयी बोलण्याची लाज वाटल्यामुळे त्यावर उपचार घेतले जात नाहीत. पण लाज वाटून, लपवून हे आजार बर होणार नाहीत. शरीराच्या इतर आजारांप्रमाणेच हेही आजार आहेत. त्यावर उपचार होऊ शकतात. त्यामुळे न घाबरता आपल्या त्रासाविषयी बोला आणि मदत घ्या.

आपले उत्तर प्रविष्ट करा

18 + 5 =