प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsJr ekhadya vyaktila / mulila sharirik vyadhi asel ani Jr tya vyaktic lgn zhal tr ti vyadhi tichya mula balala hou shkty ka?

Jr ekhadya vyaktila / mulila sharirik vyadhi asel ani Jr tya vyaktic lgn zhal tr ti vyadhi tichya mula balala hou shkty ka?

1 उत्तर
Answer for Vyadhi answered 6 years ago

माणसाला आपल्या आयुष्यात अनेक शारीरिक व्याधीना सामोरं जावे लागते. अन त्यातल्या सगळयाच व्याधी या अनुवांशिकतेने मिळत नाहीत. डाऊन सिंड्रोम, सिकल सेल ऍनेमिया, हीमोफिलिया, थॅलेसेमिया अशा प्रकारचे काही आजार आहेत जे अनुवांशिकतेने पुढच्या पिढिकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे तुम्हाला एखाद्या व्याधीबाबत शंका असेल तर डॉक्टरांना विचारले तरी त्याचे उत्तर मिळेल. धन्यवाद

आपले उत्तर प्रविष्ट करा

10 + 19 =