प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsmaza ek problem aahe ratri zopet kahi tari swapn padte aani sperm bhaher padte… he band kase karache?
1 उत्तर

हा प्रॉब्लेम नाही आणि तुमच्या एकट्याचा तर अजिबातच नाही. वयात येताना आणि त्यानंतरही झोपेमध्ये कधी कधी लिंगातून नकळत वीर्य बाहेर येतं. त्यामध्ये घाबरण्यासारखं काही नाही. हळू हळू हे कमी होईल. मनात लैंगिक भावना निर्माण झाल्यावरही अशा प्रकारे वीर्य बाहेर पडू शकतं पण हळू हळू यावर तुमचा ताबा येईल. काळजी करू नका.

आपले उत्तर प्रविष्ट करा

6 + 18 =