प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsगर्भपात करण्यास किती रुपये लागतात?व गर्भपात केंद्रामध्ये आपली ओळख गुपीत राहते का?

1 उत्तर

पैसे किती लागतील हे खाजगी आहे कि सरकारी वा अजुन कुठे करणार त्यावर ठरेल. ससुन मध्ये तर मोफत आहे.

मेडिकल अबॉरशन पिल्स ने 500 ते 1000 मधे पण काम होतं (डॉक्टरांच्या सल्ल्याने ही घ्यावी लागते).

तसेच ग्रामीण व शहरी भागातही रेट मध्ये फरक पडतो. 3 महिन्याच्या आत असल्यास वा 3 महिने होऊन गेलेले असतील तर दरात फरक पडतो.

अन हो कायद्याचा भाग म्हणुन नाव गुप्त ठेवावे लागते.

आपले उत्तर प्रविष्ट करा

1 + 17 =