प्रश्नोत्तरेतरुणी रसत्याने जात असतांना बरेच जण तिच्याकडे टक लावुन का पाहतात

1 उत्तर

अनेकदा स्त्रियांना, मुलींना अशा नजरांचा सामना करावा लागतो ही खेदाचीच गोष्ट आहे. आपल्या पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेमध्ये स्त्रीला दुय्यम स्थान दिले जाते. स्त्रीकडे केवळ उपभोगाची, करमणुकीची वस्तू म्हणून पाहणं ही स्त्रियांवरील हिंसाच आहे. खरेतर एखाद्या व्यक्तीच्या इच्छेविरुद्ध टक लावून पाहणे हा लैंगिक छळ आहे हे कायद्यानुसार लैंगिक छळाच्या व्याख्येमध्ये स्पष्ट केले आहे. लैंगिक छळ हा कायद्याने गुन्हा आहे. लैंगिक छळ करणाऱ्या व्यक्तीवर/ व्यक्तींवर कारवाई किंवा गुन्हा दाखल होऊ शकतो.

आपले उत्तर प्रविष्ट करा

20 + 7 =