प्रश्नोत्तरेCategory: Private Questionबाळाचा रक्तगट आई -वडिलांनपेक्षा वेगळा असू शकतो का ?

बाळाचा रक्तगट आई -वडिलांनपेक्षा वेगळा असू शकतो का ?

1 उत्तर

हो असू शकतो. बाळाचा रक्तगट काय असू शकेल याच्या काही मर्यादित शक्यता असतात ज्या आईवडिलांच्या रक्तगटावर अवलंबून असतात परंतु बाळाचा रक्तगट आई वडिलांचाच असायला हवा असे मुळीच नाही.

आपले उत्तर प्रविष्ट करा

9 + 5 =