Skip to content
  • आमच्याबद्दल
  • सहभागी व्हा
  • प्रश्न मनातले
    • अमिला विचारा
    • महत्त्वाचे प्रश्न
    • लोकं याबद्दलही विचारतात
  • व्हिडिओ
  • पॉडकास्ट
  • प्रोफाइल
    • युवा
    • पालक
    • प्रशिक्षक
    • पर्याय निवडायचा नाही
प्रश्नोत्तरे › Category: Public Questions › मला सेक्स करावासा वाटतो पण कधी केला नाही आणि कधी बोललो पण नाही कोणाशी कारण कोण कधी कसे रिऍक्ट होईल अशी भीती असते आणि कोणी मोकळे पाने बोलायला पण नाही.. मला बाई बघितली कि तिची योनी चाटावीशी वाटते तीचे मागचा भाग पण चाटावासा वाटतो आणि वास घ्यावासा वाटतो योग्य आहे का हे ?
मला सेक्स करावासा वाटतो पण कधी केला नाही आणि कधी बोललो पण नाही कोणाशी कारण कोण कधी कसे रिऍक्ट होईल अशी भीती असते आणि कोणी मोकळे पाने बोलायला पण नाही.. मला बाई बघितली कि तिची योनी चाटावीशी वाटते तीचे मागचा भाग पण चाटावासा वाटतो आणि वास घ्यावासा वाटतो योग्य आहे का हे ? asked 6 years ago
0 Vote Up Vote Down

1 उत्तर
0 Vote Up Vote Down
Answer for sex answered 6 years ago

कोणतीही गोष्ट करायची म्हणजे कधी तरी पहिल्यांदा करावी लागतेच ना? तुम्हालाही संधी मिळेल. ही सगळी शिकण्याची प्रक्रिया आहे. आपल्या पूर्ण वेबसाईटला भेट द्या. या विषयावरचे वेगवेगळे लेख तुम्हाला वाचायला मिळतील.

काय योग्य अन काय अयोग्य याबाबतचा निर्णय तुमचा तुम्हालाच घ्यावा लागेल. तो घेण्यासाठी काही गोष्टीचा विचार करा. जसे की, तुम्हाला आवडणारी गोष्ट ही तुमच्या सोबतच्या जोडीदारालाही आवडते का? यासाठी विचारावा लागते, संवाद करावा लागतो. कुणाच्याही परवानगी शिवाय काहीही करणं गैरलागू आहे (जरी लग्नाची बायको असली तरीही). अन असंच कुणालाही पाहून काहीही करावंसं वाटणं अन त्यावर काहीही अमंलबजावणी करण्याचा प्रयत्न ही करणे हे व्यक्ती म्हणुन कुणासाठीही बरोबर नाही (हा कायद्याने गुन्हा ही आहे). तुम्ही काळजी घ्याल अशी आशा आहे (लैंगिक इच्छा अनावर झाल्यास हस्तमैथुनाचा पर्याय तुम्हाला आहेच).

काही प्रश्नांची उत्तरे सोबतच्या लिंक मध्ये आहे नक्की वाचाल

https://letstalksexuality.comcategory/faq/

आपले उत्तर प्रविष्ट करा
||
​x
 
​
000:0

4 + 15 =

प्रयास संकेतस्थळ

प्रयास

ऊर्जा

आरोग्य

आम्हाला सोशल मिडियावर फॉलो करायला विसरू नका!

Quick Link

प्रश्न मनातले

- अमिला विचारा

- महत्वाचे प्रश्न

- लोक याबद्दल देखील विचारतात

सहभागी व्हा

आमच्याबद्दल

प्रोफाइल

- युवा

- पालक

- प्रशिक्षक

आमच्याशी संपर्क साधा

Prayas, Amrita Clinic, Athawale Corner, Karve Road, Deccan Gymkhana, Pune, Maharashtra - 411 004, India

letstalksexuality.com@gmail.com

- Disclaimer

© 2021 - Let's Talk Sexuality. Anyone can use it with courtesy.
  • आमच्याबद्दल
  • सहभागी व्हा
  • प्रश्न मनातले
    • अमिला विचारा
    • महत्त्वाचे प्रश्न
    • लोकं याबद्दलही विचारतात
  • व्हिडिओ
  • पॉडकास्ट
  • प्रोफाइल
    • युवा
    • पालक
    • प्रशिक्षक
    • पर्याय निवडायचा नाही