प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमला सेक्स टॅमीना वाढवायचाय उपाय सांगा
1 उत्तर

अनेकवेळा असा प्रश्न पुरुषांकडून सतत विचारला जातो. संभोग करण्याचा प्रत्येकाचा कालावधी वेगवेगळा असू शकतो. त्यामुळं चिंता करण्याच कारण नाही. जास्त काळ संभोग केला तरच आनंद मिळतो असं अजिबात नाही. प्रत्यक्ष संभोगापूर्वी केलेला रोमान्सदेखील तितकाच महत्वाचा असतो. जोडीदाराला कशातून जास्त आनंद मिळेल अशा लैंगिक कृती केल्या तर दोघांनाही आनंद मिळेल. यासाठी तुमच्या जोडीदाराशी बोला. सामान्यपणे नियमित व्यायाम आणि आहार केल्याने ताकद वाढते. याव्यतिरिक्त बाजारात उपलब्ध असलेल्या औषधांची मदत घ्य़ायची असेल तर त्यासाठी डॉक्टरांना भेटा ते योग्य सल्ला देऊ शकतील.

आपले उत्तर प्रविष्ट करा

10 + 5 =