प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमाझा अनुभव, माझी प्रतिक्रीया

sir mi 7 diwasa adhi tumhala question kela hota ki
mla masturbation sodayche ahe

(tumhi sangitlelya upay yanche thode aachran kele,
tumhi kelya mdtibddl मि तुमचा शतशः आभारी आहो।

khup praytn kelyavr
7 diwas mi te talale v kal Sunday la kele

tevha itr veles mhnje roj kelelya masturbation peksha mla kaal vegla v sukhad anubhav ala..

kay 8 diwasatun ek vel masturbation kelyas kahi problem nahi.
na

ki aankhi limit vadhvu 8 diwsache 15 kadachit!!!!!!

1 उत्तर

तुमची प्रतिक्रिया आवर्जून पाठवल्याबद्दल मनापासून आभार. आमच्या सल्ल्याचा उपयोग झाला कारण तुम्हाला स्वतःला ही सवय त्रासदायक वाटत होती. एक लक्षात घ्या. किती दिवसांनी किंवा एका दिवसात किती वेळा हे ठरवण्यापेक्षा तुम्हाला मिळणारा आनंद महत्त्वाचा आहे. हस्तमैथुनाची सवय निर्धोक आहे पण तिचा त्रास व्हायला लागणं गैर आहे.
तुम्हाला एका आठवड्यानी हस्तमैथुन केल्यावर चांगलं वाटत असेल तर त्यात काहीच गैर नाही. त्यामुळे आठाचे पंधरा करायचे का नाही हा निर्णय तुमचा तुम्ही घ्यायचा आहे. आणि तो तुम्ही योग्यच घ्याल अशी खात्री आहे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

8 + 6 =