प्रश्नोत्तरेCategory: Private Questionमाझे ऐका माणसावर प्रेम आहे मी त्याला कसे सांगू

मी 24 वर्षाचा आहे , मला ऐका माणसा विषयी खुप प्रेम आहे मला त्याना किस करायचा आहे काय करू .

1 उत्तर

सर्वप्रथम अभिनंदन! प्रेम ही खूप सुंदर भावना आहे. आणि तुम्ही ती अनुभवता आहात. छान! आपले प्रेम व्यक्त करण्याआधी थोडा अधिक वेळ स्वतःला द्या. स्वतःचा विचार करा. आत्ता आपल्याला काय हवं, काय नको याचा विचार करा. नंतर त्या व्यक्तीच्या तुमच्याबद्दल काय भावना आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तुमच्या प्रेम व्यक्त करण्याचा ती व्यक्ती स्वीकार करू शकेल, नाही याचा विचार करा. आणि योग्य वाटत असेल तर वेळ पाहून सांगून टाका. ऑल दि बेस्ट..

आपले उत्तर प्रविष्ट करा

1 + 13 =