माजे वय 26 वर्ष आहे. नुकतेच माझे लगन जमले आहे.
मी जेव्हा माज्या बायकोला फोन वर बोलतो तेव्हा लिंग ताठ होते व डाव्या बाजूला व आडाला हीसुज सुज येते व खुप दुखते.
माझे लिंग ताईट झाल्या नतर खूप त्रास होतो ऑपरेशन न करता दुसरा उपाय सांगा
मला काही अडचन असू शकते का?
मी कोनत्या doctor ना दाखू.