तिची इच्छा नाही की ती लाजत आहे, हे शोधण्यासाठी तुम्हाला तिच्याशीच बोलावे लागेल. आणि तिची इच्छा असेल तरच मुखमैथुन केले पाहिजे. काही जणांना मुखमैथुन करणे किळसवाणे वाटू शकते. त्यामुळे दोन्ही जोडीदारांना यातून आनंद मिळतोय का याचा विचार करणे आवश्यक आहे.
याविषयीची अनेक प्रश्नोत्तरे वेबसाईट वर चर्चिली आहेत, ती नक्की वाचा.
प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/
संमती आणि मनमोकळा संवाद हे सुखकर लैंगिक संबंधांमध्ये खूप खूप महत्वाचे आहे. मोकळेपणाने संवाद साधा. एकमेकांच्या आवडी निवडी आपोआपच समोर येतील.