लग्नानंतर हे असं काही होतं हे आमच्यासाठी नवीनच आहे, आता तुम्हाला माहिती कशी अन कुठून मिळाली माहित नाही.
संभोगाद्वारें मिळालेल्या समाधानाने ? की योनीत वीर्य गेल्यामुळे स्त्रीच्या चेहऱ्यावर तेज येते याबाबतचा अभ्यास आमच्या तरी वाचनात नाही आहे.
Prayas, Amrita Clinic, Athawale Corner, Karve Road, Deccan Gymkhana, Pune, Maharashtra - 411 004, India
letstalksexuality.com@gmail.com