प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsवयाच्या 14व्या वर्षापासून हस्तमैथून करतो. त्यामुळे माझे गाल कमि झाले का? वर खळी पडलीय ऊपाय सागा?
1 उत्तर

हस्तमैथुनामुळं शरीराची ताकद, संभोगाची ताकद किंवा गाल कमी होत नाहीत. अशा गैरसमजांना बळी पडू नका. या अशा वाक्यांना काहीही शास्त्रीय आधार नाही. त्यामुळं त्याबद्दल उपाय सांगणं कठीण आहे. हस्तमैथुन ही सर्वात सुरक्षित लैंगिक क्रिया आहे. लिंगाला किंवा योनीला जखम/इजा होणार नाही याची काळजी घेऊन हस्तमैथुन करण्यामध्ये काहीही गैर नाही. शिवाय तुमच्या दैनंदिन कामामध्ये अडथळा येईल इतकं हस्तमैथुन करु नये.

आपले उत्तर प्रविष्ट करा

9 + 20 =