प्रश्नोत्तरेवृषन वर खाली असलेल्यास काय करावेलागेल

1 उत्तर

त्यात काही विशेष नाही. सामान्यापणे अंडकोशाची स्थिती तशीच असते. डाव्या बाजूचे अंडकोश किंचित वर असतात. त्यामुळे चिंता नको. पण तुम्हाला काही त्रास होत असेल, शरीर संबंध करताना वेदना होत असतील तर कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या.

आपले उत्तर प्रविष्ट करा

14 + 2 =