प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsवेशा व्यवसाय करणार्या मुलीँच लग्न होतं का
1 उत्तर

अशी उदाहरणं कमी आहेत. पण उदाहरणं आहेत. वेश्या व्यवसाय करणार्याा स्त्रीयादेखील लग्न करु शकतात. परंतू वेश्यांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन खूपच दूषित आहे. काही महिलांना त्यांच्या कूटुंबासाठी व्यवसायात यावं लागतं तर अनेक महिलांना जबदस्तीने वेश्य़ा व्यवसायात ढकललं जातं. वेश्या व्यवसाया करणारी स्त्री देखील एक माणूसच आहे त्या अनुषंगाने प्रत्येक व्यक्तीला त्याचं जीवन सन्मानानं जगण्याचा संविधानिक अधिकार आहे. सन्मानानं जगणं कशाला म्हणायचं यावर मात्र अधिक चर्चा व्हायला पाहिजे.

समाजाची नैतिकता तिथल्या मानवी विकासाप्रमाणे बदलत असते. जसं कॅनडामधील सनी लिओन लग्न करुन पॉर्न फिल्ममध्ये करु शकते. तिच्या व्यावसायिक कामावरुन तिच्या व्यक्तिगत जीवनात कोणी ढवळाढवळ करत नाही. अशी मानसिकता भारतामध्ये आजही नाही. असो. तुमच्या प्रश्नाचं उत्तर तेवढचं आहे की वेश्या व्यवसाय करणारी स्त्रीदेखील लग्न करुन शकते. पुरुषांनी त्यांची मानसिकता बदलणं आवश्यक आहे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

15 + 13 =