प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsसिझर किती वेळा करणे योग्य आहे ?

तिसरे सिझर करणे योग्य आहे का

1 उत्तर

आपण हा प्रश्न विचारलात त्याबद्दल आपले अभिनंदन कारण आपण आपल्य आणि आपल्या जोडीदाराच्या आरोग्याबाबत काळजी करत आहात.

सिझर करणे किंवा न करणे हे खरंतर प्रत्यक्ष डॉक्टरच पाहून सांगू शकतील. कारण त्यामागे प्रत्येक महिलेचा आपला एक वैद्यकीय इतिहास (Medical History) असत, आणि त्यानुसार निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळे आपण डॉक्टरांशीच बोलून याचा निर्णय घ्यावा.

आणि जर आपल्याला दोन अपत्ये असतील तर आपल्या जोडीदाराचा विचार करून अजून एक बाळंतपण त्याना हवे आहे का याचा नक्की शोध घ्या. कारण एक बाळंतपण बाईला काय काय सहन करायला लावतं हे त्या बाईलाच ठाऊक असतं. तेव्हा आपण विचार कराल अन त्यानुसार योग्य तो निर्णय घ्याल अशी आम्ही आशा बाळगत आहोत.

आपले उत्तर प्रविष्ट करा

6 + 2 =