प्रश्नोत्तरेCategory: Private Questionसेक्स करतांना लिंगातील ताठरता कमी होते

सेक्स करतांना सध्या लिंगातीलताठरता कमी होत चालली आहे हस्तमैथुन केल्यामुळे हा त्रास होतो का ?

1 उत्तर

नाही. हस्तमैथुन आणि लिंगातील ताठरता कमी होणे यांचा तसा काही संबंध नाही. लिंगातील ताठरता कमी होण्याला इतर अनेक शारीरिक आणि मानसिक कारणं असू शकतात. उदा. व्यसनाधीनता, रक्तदाबाचा त्रास, कोलेस्ट्रोल, लट्ठपणा, मधुमेह, र्हदयरोग, पर्किंसंस आजार, मानसिक तणाव, नातेसंबंधातील बेबनाव, नैराश्य किना इतर मानसिक आजार. नेमके कारण ओळखून डॉक्टर मार्गदर्शन करू शकतात. तेंव्हा त्यांचाच सल्ला घेणे अधिक चांगले.

खाली काही लिंक लिंक देत आहोत. त्य्वरील लेख वाचा तुम्हाला मदत होईल.

https://letstalksexuality.com/%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE-penis-erection/

https://letstalksexuality.com/question/sir-mala-lingat-tatharta-yet-nahi-kay-karu/

https://letstalksexuality.com/question/sir-mi-22y-cha-ahe-mi-78-y-ahstmaithon-karat-ahe-mi-2-vela-sex-karyla-gelo-pn-115min-lagych-viry-padath-ahe-tymule-atta-mala-llaj-vath-ahe-ithon-pudy-mala-broblem-hoil-yachi-bhite-vathe/

आपले उत्तर प्रविष्ट करा

19 + 18 =