प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsसेक्स करताना अगोदर ताठ असलेलं लिंग वीर्यपतन होताच लगेचच शिथिल का होत?

1 उत्तर

पुरुषांच्या लिंगात ताठरपणा येतो म्हणजे काय होतं, तर लैंगिक उत्तेजना मिळाल्यामुळे मेंदू रक्ताचा प्रवाह लिंगाच्या दिशेने वाढवतो आणि त्या प्रवाहाच्या दाबामुळे लिंगात ताठरता येते. संभोग होण्यासाठी लिंगामध्ये ताठरता असणे गरजेचे असते. विर्यपतन झाल्यानंतर लिंगामध्ये ताठरता राहण्याची काहीच गरज नसते, म्हणून रक्ताचा प्रवाह कमी होतो व लिंग शिथिल होते.

आपले उत्तर प्रविष्ट करा

10 + 7 =