प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsस्त्री उत्तेजन

पुरुषांना जसा एकटेअसलं सेक्स उत्तेजना येतात तशाच उत्तेजना स्त्री एकटी असताना तिला पण येतात का? जर येत असेल तर अशावेळी मुली काय करतात?

1 उत्तर

ज्या प्रकारच्या भावना पुरुषांना असतात तशाच भावना ह्या स्त्रियांना पण असतात. ज्या एकांतात पुरुषाना उत्तेजना येतात तशाच स्त्रियांना येणे स्वाभाविकच आहे. या वेळात ज्याप्रकारे पुरुष त्यांना छान वाटणा-या व आवडणा-या गोष्टी करत असतील त्याप्रकारे स्त्रिया देखील त्यांना आवडणा-या ग़ोष्टी करत असतील. इथे आम्ही शक्यता एवढ्याकरता देत आहोत कारण प्रत्येकाच्या आवडीनिवडी या वेगवेगळ्या असतात. कुणी काही फिल्म पाहतील, हस्तमैथुन करतील वा अजुन कुणी काही कल्पना करून समाधान मिळवत असतील. हा प्रत्येकाचा व्यक्तिगत मुद्दा आहे. त्यामुळे यात विविधता असु असू शकते.

आपले उत्तर प्रविष्ट करा

7 + 14 =