1 उत्तर
हे अवघड आहे. तुम्ही त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलत का नाही? हा पर्याय नेहमीच असतो. तुमच्याबद्दल त्यांना विश्वास असेल, तुमच्याशी संवाद साधण्यात त्यांना काही गैर वाटणार नाही, तुमची आणि त्यांची तशी गाढ मैत्री असेल तर त्या तुमच्याशी मोकळेपणाने बोलतील. आणि जर तुम्हालाच याची काही खात्री देता येत नसेल तर राहू द्या. उगाच एखाद्या संकटात सापडाल.
आपले उत्तर प्रविष्ट करा