अपंगत्व आणि लैंगिकता – युवासाठी

अपंग व्यक्तींसाठी आधीच फारसा बोलला न जाणारा लैंगिकतेचा विषय अधिकच मूक होतो आणि लैंगिक भावना व त्यांची अभिव्यक्ती गुंतागुंतीची होते. या भावनांचा स्वीकार, सुदृढ व्यवस्थापन यासाठी या विषयास वाचा फुटायला हवी. विशेषकरून शिक्षक व पालकांसाठी लैंगिकतेबद्दलची सकारात्मक माहिती व संसाधनांची उपलब्धता त्यातून निर्माण व्हावी.

संसाधने

    विषय

    साहित्य प्रकार