एचआयव्ही हा एक विषाणू आहे, ज्यामुळे एड्स होतो. एचआयव्ही हा लिंगसांसर्गिक आजार (STD) मानला जातो कारण तो काही ठराविक लैंगिक कृतींद्वारे पसरू शकतो. हातात हात घेतल्याने, मिठी मारल्याने किंवा चुंबन घेतल्याने एचआयव्हीचा संसर्ग होत नाही. अधिक माहितीसाठी सोबतचा व्हिडिओ पहा!
एचआयव्हीची लागण होऊ नये म्हणून स्वत:ची व इतरांची काळजी कशी घ्यावी?
Categories:अमेझ मराठीएच आय व्ही (HIV)लैंगिक आरोग्य
No Responses