प्रश्नोत्तरेउभ्याने संभोग केल्याने दिवस जात नाहीत का? कोणते आसनामुळे दिवस जाणार नाहीत मुल नकोय?

1 उत्तर

कंडोम किंवा इतर कुठलेही उपलब्ध गर्भनिरोधनाचे साधन वापरल्यामुळे दिवस जात नाहीत. मुल नको असले तर डॉक्टरांशीबोलून, नियोजनपूर्वक गर्भनिरोधन करा. तेवढा एकच उपाय आहे. खाली एक लिंक देत आहोत त्यावरील लेख वाचा.

https://letstalksexuality.com/contraception/

आपले उत्तर प्रविष्ट करा

4 + 16 =