प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsएच आय वी झाल्यानंतर लगेचच प्राथमिक लक्षणे कोणती असतात, व जेंव्हा एच आय वी चे एड्स मध्ये रुपांतर होते तेंव्हा कोणती लक्षणे आढळतात

सर माझा प्रश्न असा आहे कि एच आय वी झाल्यानंतर लगेचच प्राथमिक लक्षणे कोणती असतात, व जेंव्हा एच आय वी चे एड्स मध्ये रुपांतर होते तेंव्हा कोणती लक्षणे आढळतात

1 उत्तर

एच आय व्ही हा लिंगसांसर्गिक आजार आहे. याची लागण झाल्यानंतर काही कालावधीनंतर त्याचे रुपांतर एड्स मध्ये होते. प्रत्येक पातळीवर त्याची लक्षणे दिसून येतात. एच आय व्ही ची लागण होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय आवश्यक आहे. एच आय व्ही ची लागण झाली कि नाही हे समजण्यासाठी वैद्यकीय तपासणी हा एकमेव मार्ग आहे.

एच आय व्ही/ एड्स ची लक्षणांची माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा .

https://letstalksexuality.com/hiv_aids/

आपले उत्तर प्रविष्ट करा

10 + 12 =