प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsएडस होउ शकतो का?

जर पुरषाचा योगी स्त्रीचा तोंडात गेला तर बाल किवा एडस होउ शकतो का?

1 उत्तर

तू विचारलेल्या प्रश्नामधील शब्द नीटसे कळत नसल्यामुळे प्रश्नाचं उत्तर देणं कठीण जात आहे. तू विचारलेल्या प्रश्नाचा जेवढा अर्थ इथे लागत आहे त्यानुसार उत्तर लिहित आहे. स्त्रीच्या तोडांमध्ये लिंग दिल्याने एच.आय.व्ही/एड्स होईल असे नाही. एच.आय.व्ही/एड्स होण्याचे चान्सेस तेव्हाच वाढतात जेव्हा समोरील जोडीदाराला किंवा तुम्हाला एच.आय.व्ही किंवा एड्सची लागण झाली असेल. एच.आय.व्ही/एड्स ची लागण झालेल्या व्यक्तीच्या तोडांमध्ये जखम झाली असेल आणि त्याचवेळी मुखमैथुन केलं तर संक्रमण होण्याचा धोका असतो. अशावेळी कंडोम वापरुन मुखमैथुन केलं तर धोका टाळला जाऊ शकतो.

एच.आय.व्ही./एड्स बद्दल अधिक माहिती वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/hiv_aids/

आपले उत्तर प्रविष्ट करा

14 + 20 =