प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsतुमचे काम अप्रतिम, सेक्स आसनविषयी आपल्या म्हनण्यानुसार मि खुप साईट, पुस्तके शोधली पण योग्य माहीती नाही मिळाली कृपया आपण सेक्स आसनाची रेषा चिञातुन द्यावी, धन्यवाद!

1 उत्तर

आसनांविषयी माहिती देणारी अनेक पुस्तके आणि वेबसाईट्स उपलब्ध आहे. इंटरनेटवर तुम्हाला हवी ती माहिती मिळेल. कृपया त्याचा आधार घ्यावा. आपल्या वेबसाईटवरील ‘सेक्स बोले तो’ सेक्शन आणि प्रश्नोत्तरे नक्की वाचा तुम्हाला सेक्सविषयीची इतर माहिती मिळू शकेल. शिवाय लैंगिक सुखासाठी पूरक घटक याविषयी माहिती देणारा लेख तुमच्यासाठी देत आहोत.

https://letstalksexuality.com/sexual-pleasure/

आपले उत्तर प्रविष्ट करा

7 + 17 =