प्रश्नोत्तरेनामर्द कसा होतो

1 उत्तर

कृपया तुम्हाला नक्की काय विचारायचे आहे ते समजू शकले नाही. तुमचा प्रश्न विस्ताराने विचारला तर आम्हाला उत्तर देणे सोपे जाईल. आपल्या समाजामध्ये ‘नामर्द’ हा  शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. काहीजण मुल न होऊ शकणाऱ्या पुरुषांना  तर काहीजण हिजडा/ ट्रान्सजेंडर व्यक्तींना नामर्द म्हणतात.  खरंतर अशा व्यक्तींना  ‘नामर्द’ हे विशेषण वापरून कमी लेखले जाते हे चुकीचे आहे. यापैकी किंवा याव्यतिरिक्तही जर तुमचा  काही विशिष्ट प्रश्न असेल तर विचारा आम्ही त्याचे नक्की उत्तर देऊ.

amit replied 9 years ago

अवजड किंवा लोडिंगचे काम केल्याने स्त्रीला गर्भधारणेस काही अडचण येते का?

आपले उत्तर प्रविष्ट करा

10 + 8 =