प्रश्नोत्तरेपाळीबरोबर तिस दिवसांनी येते तर बिनाकंडोम सेक्स केहां करावा

1 उत्तर

मूल नको असेल तर कधीही करू नये. सेफ पिरीयड वगेरे सारख्या गोष्टी गर्भ निरोधानाचे साधन म्हणून उपयोगात आणण्यात धोके आहेत. पाळीचे चक्र अनित्य असते, त्यात थोडा फार फरक नेहमीच पडत असतो. त्यामुळे हा धोका न स्वीकारता गर्भनिरोधानाचे योग्य साधन निवडा, योग्य सल्ला घ्या.

खालील लिंकवरील लेख वाचा.

https://letstalksexuality.com/contraception/

आपले उत्तर प्रविष्ट करा

3 + 9 =